Posts

अध्यात्मिक आणि पौराणिक संरचना

त्रिदेव  :- ब्रम्हा , विष्णू आणि शंकर चारयुग  :- कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग तीनगुण  :- सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण आठगण  :- म, न, भ, त, ज, र, स आणि य नऊरस  :- शांत, भयानक, अद्भुत, शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर आणि बीभत्स सातस्वर  :- सा, रे, ग, प, ध, नी आणि सा सप्तस्वरांची स्थाने  :- सा म्हणजे षडस, रे म्हणजे ऋषभ, ग म्हणजे गांधार, म म्हणजे मध्यम, प म्हणजे पंचम, ध   म्हणजे धैवत आणि नी म्हणजे निषाद  चार वेद :- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद चार उपवेद :- गन्धर्ववेद, धनुर्वेद, स्थापत्यवेद आणि आयुर्वेद सहा वेदांग :- निरुक्त, शिक्षा, कल्प, व्याकरण, ज्योतिष आणि छंद