अध्यात्मिक आणि पौराणिक संरचना
त्रिदेव :- ब्रम्हा , विष्णू आणि शंकर
चारयुग :- कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग
तीनगुण :- सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण
आठगण :- म, न, भ, त, ज, र, स आणि य
नऊरस :- शांत, भयानक, अद्भुत, शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर आणि बीभत्स
सातस्वर :- सा, रे, ग, प, ध, नी आणि सा
सप्तस्वरांची स्थाने :- सा म्हणजे षडस, रे म्हणजे ऋषभ, ग म्हणजे गांधार, म म्हणजे मध्यम, प म्हणजे पंचम, ध म्हणजे धैवत आणि नी म्हणजे निषाद
चार वेद :- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद
चार उपवेद :- गन्धर्ववेद, धनुर्वेद, स्थापत्यवेद आणि आयुर्वेद
सहा वेदांग :- निरुक्त, शिक्षा, कल्प, व्याकरण, ज्योतिष आणि छंद
Comments
Post a Comment